Economy, asked by kumarkamble9050, 1 day ago

मागणी वक़ डावीकडून उजवीकडे असतो, O खाली येणारा O वर जाणारा O स्थिर राहणारा O समांतर​

Answers

Answered by nishajohn10e
0

Answer:

मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागण वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. * व्याख्याः- “किंमतीत कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्यास संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात.” * उदाः- किंमतीत २०% ने घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही.

Similar questions