मेघ हृदयामध्ये विरघळला
आला श्रावण सावळा आला
जीव गुंतला की उलगडला
आला श्रावण सावळा आला
ऊन सरले नभ भरले
मन दुखरे का हसले?
प्राण वाऱ्यावर हुंदळला
आला श्रावण सावळा आला
जळ नुपुरे रुणझुणले
झरे सारे खळखळले
थेंब पानामध्ये मोहरला
आला श्रावण सावळा आला
या कवितेतील यमक जुळणारया शब्दांच्य जोड्य तयार करा
Answers
Answered by
2
Answer:
- विरघळला - आला - उलडला - आला
- भरले - हसले
- हुंदळला - आला
- रुणझुणले - खळखळले
- मोहरला - आला
Explanation:
hope this helps you
please mark me as brainliest
Answered by
0
Answer:
प्राण वाऱ्यावर हुंदळला meaning in Marathi
Similar questions