Physics, asked by kalekarmanish7, 3 months ago

मुघल सामाज्याचा संस्थापक कोण ते ओळखा ​

Answers

Answered by kapilp10101
1

Answer:

मोगल साम्राज्य (फारसी: شاهان مغول ) हे १६ व्या शतकामध्ये स्थापन झालेले दक्षिण आशियामधील एक मोठे साम्राज्य होते. बाबराने भारतात येउन याची स्थापना केली.

Similar questions