English, asked by achalkhandare043, 5 hours ago

मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे उत्तर द्या

Answers

Answered by MysteriousUser
23

उत्तर- मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-इ-बाबर हे आहे. सदर आत्मचरित्रामध्ये बाबर यांना कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. ज्या ज्या प्रदेशांत बाबर यांनी प्रवास केला, त्या त्या प्रदेशांची व शहरांची वर्णने आहेत.

Similar questions