Social Sciences, asked by vaibhavi6233, 2 months ago

मुघल सम्राट बाबर याच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश होतो?​

Answers

Answered by chenwnguwna
2

Answer:

bejsnaksjo2jdksjhw2i283bdwkosjdwwhskww9

Answered by nawathesrushti78
36

Answer:

मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबींचा समावेश आहे?

उत्तर- मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-इ-बाबर हे आहे. सदर आत्मचरित्रामध्ये बाबर यांना कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. ज्या ज्या प्रदेशांत बाबर यांनी प्रवास केला, त्या त्या प्रदेशांची व शहरांची वर्णने आहेत.

Similar questions