History, asked by sunny32107, 1 month ago

मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले ?

Answers

Answered by ak6056470
6

Answer:

कारण त्यांचे सर्व किल्ले मुघलांच्या ताब्यात होते आणि ते किल्ले सोडवून घेण्याचा एकच उपाय होता तो म्हणजे मुघलांशी तह करणे

Explanation:

MARK ME BRAINLIST

Similar questions