English, asked by akhileshpal05061979, 17 days ago

.
मी घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते
म्हणाले, “पावसापाण्याचा जाऊ नकोस.नदीनाल्यांना पूर आले असतील पिसईचा
पह्या,सोंडेघरचा पन्ह्या यांना उतार नसेल," आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले
नाही.हृदयात प्रेमपूर आला होता.तो नदीनाल्यास थोडीच भीक घालणार!
नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो.पंख असते तर एकदम उडून गेलो
असतो.चालण्याचे श्रमच वाटत नव्हते.सुखस्वप्नात दंग होतो.एक नानेटी माझ्या
पायाजवळून उडी मारून गेली.नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा
रंग असतो.नानेटी उड्या मारत जाते.मला जरा भीती वाटली.जपून चालू
लागलो.पिसईचा पह्या दुथडी भरुन वाहत होता.त्याच्या पाण्याचा ओढ फार. काय
करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती पुढे काठी
टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे .मी वाहून जाण्याच्या बेतात होतो;परंतु
कसाबसा बाहेर आलो.इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो
मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो.त्या नाल्याइतकाच
उत्सुक होतो, धावपळ करीत होतो.त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरुन जात होतो.
.
३)
उताऱ्यात आलेले सापाचे नाव
०१​

Answers

Answered by km115560
0

Answer:

fjdjdheueurueueururur djdjdhddhrhrheheueueueue7

Answered by salunkhesanjay466
0

Answer:

नानेटी

Explanation:

नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे.

Similar questions