Social Sciences, asked by hanumantbhosale2141, 13 hours ago

माहिती चे मूल्य कशावर अवलंबून असते ​

Answers

Answered by rutujakondamangal
2

Answer:

माहितीचे मूल्य पुराव्यांवर,वस्तूंवर ,त्या गोष्टींवर अवलंबून असते , ती माहिती खरी असावी लागते

Explanation:

माहितीचे मूल्य त्या घटनेच्या गोष्टींवर ,नोंदिंवर असते .

माहिती म्हणजे विचार ,उदा., एखादी गोष्ट घडली ती गोष्ट कुठे घडली ? केव्हा घडली ? कशाला घडली ? हे सांगणे म्हणजे माहिती .

I hope answer will be correct

Similar questions