India Languages, asked by amirshaikh1062, 17 hours ago

माहिती लिहा
ऑलिंपिक ध्वजावरील वर्तुळाचे रंग​

Answers

Answered by sreedhar7636
4

Answer:

हे मोठ्या आवाजात ऐका

हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा असे त्यायोगे खेळाडूंस आवाहन करण्यात आले आहे. ऑलिंपिक ध्वजावर निळ्या, काळ्या, पिवळ्या, हिरव्या व लाल रंगांची एकमेकांत गुंफलेली पाच वर्तुळे असतात. ही पाच वर्तुळांची आकृती पाच खंडे व त्यांचे ऎक्य यांचे प्रतीक मानण्यात येते.

Explanation:

make as a brilliant list please reply

Answered by 101priti
1

Answer:

हे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा असे त्यायोगे खेळाडूंस आवाहन करण्यात आले आहे. ऑलिंपिक ध्वजावर निळ्या, काळ्या, पिवळ्या, हिरव्या व लाल रंगांची एकमेकांत गुंफलेली पाच वर्तुळे असतात. ही पाच वर्तुळांची आकृती पाच खंडे व त्यांचे ऎक्य यांचे प्रतीक मानण्यात येते

Similar questions