माहितीपत्रकाचे बाह्यरुप कशावर अवलंबून असते ?
Answers
Answered by
3
पत्रामधील विषयावरून माहिती पत्राचे बाह्यरुप अवलंबून असते.
Answered by
0
माहितीपत्रक हे कोणत्याही गोष्टीची, घटनेची वा संघटनेची माहिती देण्याचे काम करते.
- महितीपत्रकाचे बाह्य स्वरूप हे आकर्षक असावे कारण त्याकडे बघून लोकांच्या मनात महितीपत्रकाबद्दल उत्सुकता वाटेल.
- आकर्षक असण्यासोबतच माहितीपत्रकाच्या आत असणाऱ्या माहितीचे प्रातिनिधिक स्वरूपात मांडणी केली असावी.
- माहितीपत्रकातील माहितीची मांडणी आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरधोपट असू नये. माहितीपत्रक दिसताक्षणी ते ‘वाचावेच’ असे वाटले पाहिजे.
- त्याचा कागद दर्जेदार असावा, छपाई रंगीत असावी, पहिले पृष्ठ तर खूपच चित्ताकर्षक असावे. त्याचा आकार योग्य असावा.
- त्याचे शीर्षक, बोधवाक्य ठसठशीतपणे दिसणारे असावे. माहितीपत्रकाची मांडणी वेधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ मदतीला घ्यावेत.
#SP J2
Similar questions