माहितीपत्रक म्हणजे काय ते सोदाहरण सांगा.. and please answer ata hoga hoti dena nahito me report kar dungi
Answers
Answered by
1
Answer:
give me my answer......
Attachments:
Answered by
4
माहितीपत्रक
Explanation:
- माहितीपत्रक एक असे साधन असते ज्याचे उपयोग उत्पादक आपल्या उत्पदकाची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी करतात.
- माहितीपत्रकामध्ये एखाद्या सेवा, उत्पादन, उद्योग किंवा संस्थेच्या विषयी माहिती व त्यांचे वैशिष्ट्य उपलब्ध असते.
- माहितीपत्रक एका प्रकारचे लेखी जाहिरात असते, ज्याचे उद्देश्य जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करणे असे असते.
- आपल्या रोजयच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध वस्तू, यंत्र, उत्पादकांची माहिती देण्यासाठी किंवा समाजातील वेगवेगळे क्षेत्र, संस्था आपले व्यवसाय वाढवण्यासाठी निरनिराळे माहितिपत्रक काढतात.
- हल्ली, माहितीपत्रकांचा वापर वाढला आहे, कारण कमीत कमी वेळेत आणि खर्चामध्ये एखादे माहितीपत्रक तयार केले जाऊ शकते.
Similar questions