Economy, asked by nasarusayed, 5 months ago

मोहक सुगा। दिव्य सुवास
त्यान चोहीकडे पाहिल तो सुगंध कुठून येत आहे, हे त्याला कळेना. त्या दिव्य सुवासान तो
वेडावून गेला, चोरून धावत सुटला. सारी पृथ्वी पालथी घालीन पण या सुगंधाचा शोध लावीन, अशी
मनात प्रतिज्ञा करून तो अखंड धावत राहीला. जणू वाऱ्याशी शर्यत लागली होती त्याची, त्या धावत्या
डौलदार आकृतीकडे सारे पशुपक्षी आर्चयान पाहू लागले मात्र एकालाही त्याला अडवण्याचा धीर झाला
नाही. शेवटी एक वृदध हरिण पुढे आला. त्याला थांवितल, मायेन ओथंबलेल्या स्वरान तो म्हणाला,
"असा वेडयासारखा धावू नकोस, बेटा! माझया आज्याच्या पणज्यांचा खापरपणजा असा धावता
धावता धावतच मेला कशासाठी असा जीव पाखडतो आहेस तू, पोरा?" "मला वास? शिकायचा?"
स्थान मानेन 'नाही' म्हटल.
वृध समजावणीच्या स्वरात बोलू लागला.
"वेडा आहेस तू पोरा! राणावनात सगळीकडे वासाचं राज्य असतं शहाण्या हरणानं आधी सुरक्षित जागी
लपाव. मग तिथ येइल. तो वास घ्यावा."
वृदयाच बोलणं ऐकुन तो मंद मंद हसला. डोळयाच पात लवतं न लवत, तोच पुन्हा धावत सुटला तोरा​

Answers

Answered by kavihimanshukalwari
0

Please write your question properly then only I can give answer.

Similar questions