India Languages, asked by Anushkaphokane, 9 months ago

म्हणी- अर्थ व वाक्यात उपयोग २१. चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते. २२. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे, उपकार घेतले की लाचारी. २३. झाकली मुठ सव्वालाखाची - आपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये. २४. टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही - अपरंपार कष्ट केल्यावाचून वैभव प्राप्त होत नाही. २५. तळे राखील तो पाणी चाखील - आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच. २६. थेंबे थेंबे तळे साचे - थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो. २७. दाम करी काम - पैश्याने सर्व कामे साध्य होतात. २८. दिव्याखाली अंधार - मोठया माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. २९. दुरून डोंगर साजरे - कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. ३०. नाचता येईना अंगण वाकडे - आपल्यातील उणपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. pls answer them all not other answers expect the relevant will be reported it is marathi only they will answer\ i will mark the brainliest

Answers

Answered by aaabbb18
1

Answer:

I don't understand Marathi language if I was able to understand I am surely have answered you hope you understand

Similar questions