म्हणी- अर्थ व वाक्यात उपयोग
१. चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.
२२. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे, उपकार घेतले की लाचारी.
२३. झाकली मुठ सव्वालाखाची - आपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये.
२४. टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही - अपरंपार कष्ट केल्यावाचून वैभव प्राप्त होत नाही.
२५. तळे राखील तो पाणी चाखील - आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच.
२६. थेंबे थेंबे तळे साचे - थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो. \
२७. दाम करी काम - पैश्याने सर्व कामे साध्य होतात.
२८. दिव्याखाली अंधार - मोठया माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच .
२९. दुरून डोंगर साजरे - कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते.
३०. नाचता येईना अंगण वाकडे - आपल्यातील उणपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.
pls answer them all not other answers expect the relevant will be reported it is marathi only they will answer i will mark the brainliest i have given the meaning use them in sentences
Answers
Answered by
2
Answer:
Pls tell in English
Explanation:
Pls Mark Me As A Brainlist
Answered by
0
Answer:
चचचचचचचचचचचचचचछचछछफझबडछसडछठफ सबब आहे की नाही ते माहिती नाही का वाटत नै का ते माहिती नाही का वाटत नै का
Similar questions