म्हणून' हे कोणते अव्यय आहे?
केवलप्रयोगी
उभयान्वयी अव्यय
शब्दयोगी अव्यय
यापैकी नाही
Answers
Answered by
42
Heya mate here is your answer....
' Ubhyanvyi Avyay '
hope it helps you.... ^.^
Answered by
36
Answer:
म्हणून - उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारा शब्द.
उदाहरण - माझे आई व बाबा मंदिरात केले आहे.
शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येणारे शब्द
उदाहरण - झाडावर पक्षी बसले आहेत.
केवलप्रयोगी अव्यय म्हणजे भाव व्यक्त करणारे शब्द
उदाहरण - अरे वा ! किती सुंदर घर
Similar questions