India Languages, asked by sks8061, 1 year ago

म्हणी व त्यांचे अर्थ ​


Anonymous: give me mhani plz
sks8061: tu de mala mhani ani teche meanings
Anonymous: ok wait
sks8061: ok
sks8061: hii
sks8061: संत मीराबाई के पद और उनके अर्थ

Answers

Answered by sushilshed070604
4

1)Kakhet kalasa ni gavala valsa :- ekhadi goshta aaplya javalch aste pan aapan to gavbhar shodhato.

Answered by Anushkaphokane
4

Answer:

म्हणी- अर्थ व वाक्यात उपयोग  

२१. चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते.  

२२. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी - आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे, उपकार घेतले की लाचारी.  

२३. झाकली मुठ सव्वालाखाची - आपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये.  

२४. टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही - अपरंपार कष्ट केल्यावाचून वैभव प्राप्त होत नाही.

२५. तळे राखील तो पाणी चाखील - आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडातरी फायदा करून घेतोच.  

२६. थेंबे थेंबे तळे साचे - थोडे थोडे जमवीत राहिले म्हणजे कालांतराने मोठा संचय होतो.  

२७. दाम करी काम - पैश्याने सर्व कामे साध्य होतात.

२८. दिव्याखाली अंधार - मोठया माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच

. २९. दुरून डोंगर साजरे - कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते.

३०. नाचता येईना अंगण वाकडे - आपल्यातील उणपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे.  

Similar questions