म्हणजे काय?
(१) बुद्रुक
(२) बलुतं
(३) वतन
Answers
Answered by
16
1 one is correct mahanay means bu
drak
Answered by
39
१. बुद्रुक म्हणजे एखाद्या गावाचा मोठा भाग.
२. बलुतं म्हणजे नेहमीच्या गरजेच्या वस्तू.
३. वतन म्हणजे देश.
१. खुर्द आणि बुजुर्ग हे शब्द आदिलशाहीत वापरायचे. बुजुर्ग चे परिवर्तन बुद्रुक मध्ये झाले. जर नदी नाल्यामुळे एखाद्या गावाचे विभाजन झालं तर मोठ्या भागाला बुद्रुक आणि छोट्या भागाला खुर्द म्हणून संबोधले जायचे.
२. बलुत म्हणजे रोजच्या गरजेच्या वस्तू. ह्या वस्तूंची विक्री करणाऱ्याला बलुतेदार म्हणतात.
३. वतन म्हणजे आपला देश, आपली माती. ज्या जागेबद्ल आपल्याला आपुलकी वाटते, प्रेम वाटतं तो आपला देश असतो, आपला वतन असतो.
Similar questions