म्हणजे काय ते लिहा।- विधानार्थी वाक्य म्हणजे काय? 2 प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय ? 3- होकारार्थी वाक्य म्हणजे काय ?
Answers
Answered by
12
Answer:
)विधानार्थी वाक्य:
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अश्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी असते.
उदा: १)मी इयत्ता दहावीत शिकतो
२)बाबा पंढरपूरला गेले
२)प्रश्नार्थक वाक्य:
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.
टीप:शेवटी प्रश्न चिन्ह असेल तरच वाक्य प्रशांर्थी समजावे.
उदा:१)उ केव्हा परत येणार आहेस?
२)तुमचे उपकार मी कसे विसरेन?
Similar questions