३०. 'मी हसले आणि माझे जुने जोड तिला दिले.' या वाक्यातील आणि
1. क्रियाविशेषण अव्यय
2.उभयान्वयी अव्यय
3.केवलप्रयोगी अव्यय
Answers
Answered by
2
Answer:
option third is answer
Explanation:
hope it helps you
Answered by
21
Answer:
प्रश्न :-
'मी हसले आणि माझे जुने जोड तिला दिले.' या वाक्यातील आणि
1. क्रियाविशेषण अव्यय
2.उभयान्वयी अव्यय
3.केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :-
उभयान्वयी अव्यय
वरील वाक्यात "आणि" हे उभयान्वयी अव्यय आहे कारण हा शब्द दोन वाक्यांना जोडतो.
Similar questions