Hindi, asked by dipalipatne104, 6 months ago

मी जादूगर झालो तर निबंध मराठी​

Answers

Answered by purushottamkathole02
7

मी जर जादूगार झालो तर मी ही दुनिया माझ्या मतानी चालवेल... सर्वत्र सुख अनिल, दुःख हे हर बेरी, गरीबी मुळातून नष्ट करेल, निसर्गाला आणखी सुंदर बनेल, प्राण्यांची आणि माणसाची मैत्री करून देईल, चंद्रावर जाण्याची सीडी बनविण, पावसाला वेळेवर पळायचो सांगेल.... मी जर जादूगार झालं तर मी सर्वकाही माझ्याप्रमाणे करेल... जे सर्वांचे हिताचे ठरेल....

Explanation:

I I hope it is helpful for you tell me in coming please...

Similar questions