मी जर पक्षी झालो तर ....
मराठी निबंध
i spent all my points.
no gools
Answers
Answer:
अभ्यास करायच मला कंटाळा आलाय, पक्षाच बर असतं त्याना शाळेत जायचं नसते, अभ्यास करायचा नसतो. फक्त आकाशात उंच उंच उडायच. मला कोणता पक्षी व्हायच ते ठरवुया. जर मी कावळा झाले तर असा विचार करता मी झोपी गेले. झोपल्यावर मला स्वप्न पडलं.
मी आई, बाबा एका तळ्याकाठी बसलो होतो. त्या तळ्यात सुंदर हंस बागडत होते. तेवढयात मला अस वाटल की आपण हंस को होऊ नये, तितक्यात जवळच्या झाडाचे एक पान खाली पडल आणि मी ते उचलल आणि त्यावर फुक मारली आणि काय चमत्कार त्यातुन चक्क परी बाहेर आली आणि मला लागलीच म्हणाली "बेटा तुला काय पाहिजे " मी बोलले मला पक्षी व्हायचे, ती म्हणाली ठिक आहे मी तुला कावळा बनवु, मी म्हणाले नको मला हंस बनायचे, परी म्हणाली ठिक आहे. ती म्हणाली बनवते मी तुला हंस तीने जादुची छडी फिरवली आणि मी हंस झाले.
तेवढयात मला जाग आली, मी बघितल तर मी हंस नव्हते. जर मला खरचं देव भेटला तर मी देवाला सांगेन दुसऱ्या जन्मात मला पक्षी कर
मृदुल
Step-by-step explanation:
Hope its help you
Please mark as BRAINLIST!!!!!