माझे आई बाबा - माझे गुरू मराठी निबंध
Don't spam
it's urgent
Answers
Answered by
8
Answer:
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू
गुरू देवो महेश्वरा
गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
आई बाबा आपले पाहिले गुरू आहेत . आई ही आपली पहिली गुरू आहे. आई बाबांनी आपल्याला जगण्याची रीत शिकवली. आई बाबांचे बोट धरून आपण चालायला शिकलो. त्यांनी आपल्यावर चांगले संस्कार केले. चांगले कसे राहावे हे त्यांनी आपल्याला शिकवले .
आई बाबा आपल्या मुलांसाठी खुप कष्ट करतात. ते आपल्यासाठी खुप मेहनत करतात . आपल्या मुलांनी चंगले शिक्षण घ्यावे असे त्यांना वाटते, म्हणून ते स्वतःचा विचार न करता प्रथम आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करतात. मुलांना जे काही हवे आसते ते वेळेवर आणून देतात.
आपले आई बाबा आपल्यासाठी आपले गुरू आहेत.
Similar questions