Sociology, asked by babitaekhande512, 11 months ago

माझी आई एक सक्षम स्त्री मराठी निबंध .​

Answers

Answered by kurheseema2
4

Answer:

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे कोणत्यातरी लेखकाने म्हटले आहे. जगात सर्वात जास्त मुलाला त्याची आईच प्रेम करू शकते. आई म्हटल्यावर प्रत्येकाला त्याच्या आईचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर दिसतो. माझ्या आईचे नाव गायत्री आहे .तसेच माझी आई ही एकदम सक्षम आणि खंबीर आहे .कोणत्याही अडचणीला घाबरत नाही प्रत्येक अडचणीचा सामना करते. सक्षम स्त्री म्हणजे कोणत्याही प्रसंगाचा सामना करणारी.

सक्षम पना प्रत्येक स्त्रीमध्ये हवा कारण प्रत्येक स्त्रीला अनेक अडचणी येतात, त्या अडचणींना मात देण्यासाठी स्त्रीमध्ये सक्षम पण जरुरीचा असतो.

माझी आई माझी आई ही कष्टाळू आहे ,आणि प्रत्येक जबाबदाऱ्या पार पडते मग ते सून म्हणून असो, बायको म्हणून असो ,किंवा आई म्हणून असो ती हे सगळं फक्त तिच्या सक्षम पणामुळे करते. माझ्या आईबद्दल जितके गुण गावेत तितकी कमीच. ती खूप मजबूत ,सक्षम आणि सर्व जबाबदार्‍या पार पाडणारी स्त्री आहे .

l hopes you like it

Similar questions