माझी आई माझ्या भावाच्या तिप्पट वयाची आहे, माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे पण माझी बहीण माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. जर माझ्या बहिणीचे वय 21 वर्षे आहे तर माझ्या आईचे वय किती?
Answers
Answered by
1
Answer:
33 वर्ष
Step-by-step explanation:
बहिण=21
मी=y=21-5=16
माझा भाऊ=x=16-5=11
आई= 11×3=33 वर्ष
Answered by
0
Answer:
33 वर्ष
Step-by-step explanation:
बहीण 21
तर भाऊ 21-5=16
16-5=11
11×3=33
Similar questions