माझी आई:
[मुद्दे आईचा स्वभाव....तिची शिकवण...तिचा दिनक्रम....अभ्यासात तिची होणारी
मदत...घरातील तिचे कार्य कलाप्रेम, नौटनेटकेपणा....सर्वाविषयी आपुलकी...तुमच्याबद्दलच्या
तिच्या अपेक्षा..तुम्हाला वाटणारी ओढ.]
Answers
Answered by
9
Answer:
माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. ती रोज चांगले चांगले पदार्थ करते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझा वाढदिवस अगदी थाटात साजरा करते.
कधी कधी मी उगाचच हप्ता पणाने वागलो तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलं तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे निमित्य लावते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते
Similar questions
India Languages,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Math,
2 months ago
Political Science,
2 months ago
Math,
8 months ago
English,
8 months ago