माझी आई मराठी निबंध, भाषण, लेख | Essay on My Mother in Marathi
Answers
Answered by
4
Answer:
Marathi nahi aati Hai yrr
Answered by
17
Answer:
माझ्या आईचे नाव कांता जोशी आहे.माझी दिवसाची सुरुवात तिला पहिल्याबरोबर होते. ती रोज सकाळी मला लवकर उठवते. ती माझ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते.माझ्यासाठी माझ्या आवडीचे पदार्थ बनवते.घरातल्या सगळ्या सदस्यांची ती काळजी घेते.मी आजारी पडल्यावर माझी खास काळजी घेते.
कधी कधी मला राग आल्यावर मी तिच्यावर चिडते, पण ती माझ्यावर कधीच चिडत नाही.ती माझे फार लाड करते.नेहमी हसतमुख असते. घरी आलेल्या पाहुण्यांचे पाहुणचार करते.तिला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा फार आवडते.ती कामाचा कंटाळा करत नाही.
एका चांगल्या मैत्रिणीसारखी मी माझ्या मनातील सगळ्या गोष्टी तिला सांगते.मी उदास असल्यावर ती माझी विचारपुस करते व मला प्रोत्साहन देते.ती घरी नसल्यावर मला खूप कंटाळा येतो.अशी ही माझी आई मला खूप खूप आवडते.
Explanation:
Similar questions