माझी आई निबंध in marathi 15 to 20 lines
Answers
Answered by
1
Explanation:
माझी आई मझा खुप लाड करते
ती सकाली लवकर उठते जेवन
करते आणि मला उठते मग मला आंघोली ला पाणि ठेवते
Answered by
7
Answer:
आई या सब्दात मात्र दोनच अक्षारे आहेत। पण या सब्दात नभा ईतके सामर्थ्य आहे । आइच्या ममतेपुढ़े साज्या जगचे प्रेम फिके पड़ते । सर्व देवातात आई है देवत थोर आहे । माझी आई खूब प्रेमक आहे । आई रात्र रात्रभर जागुन आपली सेवा करते । माजा पहिला गुरु माझी आई। माज़्या आइला घर सजवाएला आवड़ते । ती घरतील सर्व काम करते । ती चवदार जेवण करते । आई ने केलेके जेवण मला खूप आवड़ते ।
Similar questions
Computer Science,
3 months ago
Hindi,
6 months ago
Computer Science,
6 months ago
Social Sciences,
11 months ago
Math,
11 months ago