माझी आई निबंध मराठी
उत्तर :- माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. ती रोज चांगले चांगले पदार्थ करते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझा वाढदिवस अगदी थाटात साजरा करते.
कधी कधी मी उगाचच हप्ता पणाने वागलो तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलं तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे निमित्य लावते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते
Answers
Answer:माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. ती रोज चांगले चांगले पदार्थ करते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझा वाढदिवस अगदी थाटात साजरा करते.
कधी कधी मी उगाचच हप्ता पणाने वागलो तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलं तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे निमित्य लावते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते
Answer: