माझी आई निबंध! plz help me.
Answers
Answer:
You can wrote this essay, just look at your mom and think about them. Her sacrifices, struggle, kind nature etc... You'll find the answer ❤
Answer:
माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. ती रोज चांगले चांगले पदार्थ करते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझा वाढदिवस अगदी थाटात साजरा करते.
कधी कधी मी उगाचच हप्ता पणाने वागलो तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलं तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे निमित्य लावते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडते।
----------------------------------------------
माझी आई खूप गोड आहे. ती दररोज सकाळी प्रथम उठते. माझी आई देवापासून आमच्यापर्यत घराघरातील प्रत्येकाची काळजी घेते. ती आजोबांची पूर्ण काळजी घेते. आजी सांगतात की माझी आई घराची लक्ष्मी आहे. मीही आईला देवाप्रमाणे मानतो आणि तिच्यातील प्रत्येक गोष्टीचे पालन करतो. माझी आईसुद्धा नोकरी सुद्धा करते. ती घर आणि ऑफिस या दोन्ही गोष्टींची जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडतो. तीच्या कामाचे आणि स्वभावाचे कार्यालयात कौतुक केले जाते. माझी आई गोरगरिबांना आणि आजारी व्यक्तींना मदत करते.
माझी आई माझी जिवलग मित्र आहेमी चुकलो तेव्हा आई मला मार देत नाहीत तर त्याऐवजी प्रेमाने समजावून सांगते . जेव्हा मी दु: खी होतो तेव्हा माझी आई माझ्या मुरलेल्या चेहऱ्यावर हास्य आणते. तिचे प्रेम आणि प्रेमळ स्पर्शमुले मी माझे सर्व दुःख विसरून जातो .माझी आई देवीसारखी आहे. ती नेहमी मला आणि माझ्या बहिणीला नेहमी चांगल्या गोष्टी सांगते. माझी आई माझी आदर्श आहे