World Languages, asked by yogitachandak3327, 7 months ago

माझी आई पाच सहा वाक्यांत ओळी लिहा​

Answers

Answered by Pranitasurwase
3

Answer:

माझी आई

आई या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत. पण या शब्दात नभा इतके सामर्थ्य आहे .'' म्हणजे 'आत्मा ' आणि ' ' म्हणजे ' ईश्वर' . आईच्या मामतेपुढे साऱ्या जगाचे प्रेम फिके पडते. सर्व दैवत मध्ये आई हे दैवत थोर आहे . आईची महती सागायला माझे शब्दभांडार अपुरे पडते.

Explanation:

plz mark a brainliest and follow me

please plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz plz

Answered by sarthak1299
3

Explanation:

मित्रांनो असे म्हटले जाते की आपल्या जीवनात पहिले गुरू आई असते. जे आपल्याला लहानपणी बोट धरून चालायला शिकते आईची सर कोणीच करू शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असे म्हटले जाते. आईची माया अगाध आहे . अशा आई  बद्दल आपणा सर्वांना आदर असतो. प्रेम वाचले असते कधी दुःख संकट किंवा ठोकर लागलेली असो तोंडातले पहिले उद्गार आईच असते. तर खर आहे का मित्रांनो आज आपण माझी आई या विषयावर निबंध बघूया चला तर मग सुरुवात करुया.

Similar questions