'माझी आई' या विषयावर 8 ते 10 ओळी लिहा.
(write in marathi!)
Answers
Answered by
0
Answer:
This is your answer mark me as brainliest
Attachments:
Answered by
2
Answer:
आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारांमुळेच आपण घडतो. माझी आई सुद्धा मला घडविण्यात दिवस रात्र कष्ट घेत असते. ती रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते. घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे लक्ष असते. मी कधी आजारी पडले तर ती रात्रभर जागते व माझी काळजी घेते. माझी आई मला काय चांगले व काय वाईट या बद्दलही सांगत असते. मी कधी रुसले तर गोड बोलून ती मला हसवते. मी स्वतःला भाग्यवान समजते कि देवाने मला एवढी प्रेमळ आई दिली आहे.
Similar questions