माझि आई
या विषयावर
निबंध.
Answers
Answer:
माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. ती रोज चांगले चांगले पदार्थ करते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझा वाढदिवस अगदी थाटात साजरा करते.
माझी आई फार प्रेमळ आहे. रोज सकाळी मला शाळेची तयारी करायला मदत करते. माझा सर्व अभ्यास ती माझ्याकडून नियमितपणे करून घेते. आमच्या घरासाठी खूपच कष्ट घेते. सर्व घर स्वच्छ व सुंदर ठेवते. ती रोज चांगले चांगले पदार्थ करते. मला डब्यामध्ये रोज काहीतरी वेगळा खाऊ करून देते. माझी आई मला जुन्या चांगल्या चांगल्या कविता शिकवते. माझा वाढदिवस अगदी थाटात साजरा करते. कधी कधी मी उगाचच हप्ता पणाने वागलो तर ती मला ओरडते. नंतर मला जवळ घेऊन माझी नीट समजूत घालते. रात्री झोपताना ती गोड आवाजात गाणी म्हणते. मी आजारी पडलं तर रात्रंदिवस माझी काळजी घेते मला औषध वगैरे निमित्य लावते. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर मला शाबासकी देते माझ्यापेक्षा तिलाच खूप आनंद होतो अशी माझी प्रेम स्वरूप आई मला खूप आवडत
Explanation:
¯\(◉‿◉)/¯please branlist¯\(◉‿◉)/¯ answer
Answer:
यंदाचा ' आदर्श विद्यार्थी' म्हणून माझी निवड झाली, तेव्हा मला प्रकर्षाने आठवण झाली, ती माझ्या आईची ! मुख्याध्यापकांनी माझ्या गुणांचा गौरव केला, त्या सर्व गुणांची श्रेय माझ्या आईकडे जाते.
माझी आई माझ्यावर प्रेम करते; पण शेतीच्या बाबतीत एवढेच खडक आहे. शांत आणि हसतमुख असते. त्यामुळे तिचे" सुहासिनी" हे नाव तिला शोभून दिसते. माझी आई सतत काही ना काही कामात असते. झी टीव्ही वरचे निवडक कार्यक्रम पाहते; पण ते पाहता नाही तिथे काही काम चालू असते.
माझ्या आईचा दिनक्रम भल्या पहाटे सुरू होतो. आम्ही जागी होण्यापूर्वीच तिने स्वयंपाक घरातील कामे व तिची स्वतःची असतात. त्यामुळे उरलेला वेळ ते आमच्यासाठी देऊ शकते. माझ्या व माझ्या छोट्या बहिणीच्या अभ्यासाबाबत तिच्या बसते. दुपारच्या वेळी जवळच्या गरीब वस्तीत न चुकता जाते; त्यांच्या अडचणी सोडवते. तेथील स्त्रियांना लिहायला व वाचायला शिकवते.
माझी आईही कलाप्रेमी आहे. ती स्वतः उत्तम चित्र काढते आणि दुसऱ्यांच्या कलागुणांना उत्तेजन देते. आमच्यावर तिची खूप माया आहे. तिला सर्वांविषयी आपुलकी वाटते. पण माझ्यावर तिचे खरे प्रेम आहे मी खूप शिकावे असे तिला वाटते. अशा माझ्या प्रेमळ आई बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे.