World Languages, asked by rutujawadhe9728, 6 hours ago

माझे आजारपण निबंध। in marathi please answer fast urgent​

Answers

Answered by Anonymous
1

Explanation:

काय लिहू आणि किती लिहू, चार ओळींमध्ये बंदिस्त करण्यासारखं बाबांचं व्यक्तिमत्व नाही आणि म्हणूनच आज पर्यंत बाबांवर एकही कविता नाही....

माझे बाबा... जन्म झाल्या झाल्या ज्यांनी मला पहिल्यांदा हाता घेतलं ते माझे बाबा...

माझ्या आजारपणात आईच्या बरोबरीने रात्र जागून काढणारे आणि पुन्हा सकाळी गुड मॉर्निंग म्हणत पुन्हा ड्युटीवर जायला तयार असणारा माझा बाबा....

आई प्रेमानी घास भरवत असताना मला अंगाखांद्यावर खेळवणारे माझे बाबा...

आई अभ्यास घेत असताना मी ऐकला नाही तर रागवणारे माझे कठोर बाबा आणि नंतर 'मी जरा जास्तच रागावलो का?' असं आईला हळूच विचारणारे माझे प्रेमळ बाबा....

जगाच्या जागी वस्तू नाही ठेवल्या गेल्या आणि वेळच्या वेळेवर काम नाही झाले तर चिडणारे शिस्तप्रिय बाबा

Similar questions