India Languages, asked by harshidagosia, 9 months ago

माझा आवडता अभिनेता
Plzzz मला पुर्ण निबंध पाहिजे
कोणताही अभिनेता चालेल
पण मराठीत लिहून द्या .........​

Answers

Answered by jaypriyaperumal4
1

Answer:

माझा आवडता अभिनेता शहीद कपूर आहे. त्याचे चित्रपट मला खुप आवडतात एकदा बघितल्यावर दुसर्यांदा बघायला कंटाळा येत नाही त्याचा मला विवाह चित्रपट मला खूप आवडतो . शहीद कपूर हा खूपच हुशार अभिनेता आहे. त्याची कला मला खूप आवडते. तो गाण पण खूप सुंदर म्हणतो. हि कला मला खूप आवडते. म्हणजेच तो चांगला गायक आहे. याचे खुप चित्रपट प्रसिद्ध झाले आहेत तो खूप हुशार असून तो एक चांगला आणि सुंदर अभिनेता आहे. त्याच्या अनेक मुली चाहत्या आहेत. चित्रपट श्रुस्तीत कित्तेक वर्ष काम केले असून त्याचे अनेक लोकांशी चांगली मैत्री आहे. आताच त्याच लग्न मीरा राजपूत या मुलीशी झाले असून त्याला एक सुंदर मुलगी झाली आहे. सध्या तो आपल्या कुटुंबात जीवनात  व्यस्त आहे. दिव्यामराठी वर्तमान पत्रामध्ये अभिनेत्याची दैनंदिन घडामोडी देलेली असते.यामुळे त्यांचा चाह्त्यांना त्यांची आवडीची माहिती मिळते.चित्रपट सृष्टीतील सगळ्यांचाच आवडता अभिनेता हा शाहीद कपूर हा आहे. एवडेच नाहीतर सर्व कपूर घरानाच  चित्रपट  सृष्टीत अतिशय चांगले काम करताना दिसत आहे.

इश्क़, जब वी मेट, फाटा पोस्टर निकाला हिरो. आशा गाजलेल्या अनेक चित्रपटामध्ये शहीद कपूर यांची मुख्य भूमिका आहे..

Explanation:

Hope it will help u dude..........

Similar questions