माझे आवडते अभयारण्य निबंध
please write this i will make you brainliest
Answers
Answered by
26
माझे आवडते अभयारण्य
माझे आवडते अभयारण्य कोल्हापूरमधील राधानगरी येथील दाजीपूर आहे. मी जेव्हा तेथे गेलो होतो तेव्हा मला
कराले कि हे अभयारण्य गवा या प्राण्यासाठी ओळखला त. मी जेव्हा तेथील गवे पाहिले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले कारण की तेथील गवे हे शरीरयष्टीने एकदम धिप्पाड असे होते. मी जेव्हा तेथे त्यांना पाहिले. मी खूप भिंतीत होतो
पण तेथील गाईडने आम्हाला त्याची जवळून ओळख करून दिली. व दाजीपूर हे अभयारण्य हिरवळ असे होते मला तेथे खूप मस्त वाटत होते. व तेथे राधानगरीचे धरणही आम्ही बघितले. व परत आम्ही अभयारण्यात आलो. व तेव्हा दुपार
झाली होती. मला खूप भूक लागली होती. आम्ही तेथे जेवण केले. व त्यानंतर तेथे मी थोडा वेळ खेळलो. त्यानंतर आम्ही
घरला जाण्यासाठी रवाना झाले. खरंच दाजीपूर अभयारण्य हे माझे आवडते अभयारण्य होते

bhushan79:
please give me Brainiest
Answered by
0
I sam A Jungle In that Was Mungle
Similar questions