माझा आवडता छंद चित्रकला वर निबंध in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
चित्र काढताना मी अत्यंत सुखदायी अनुभव करतो. त्यावेळी अत्यंत मग्न अवस्थेत असल्यामुळे मला संपूर्ण जगाचा विसर पडतो. त्यामुळे चित्रकला हाच माझा आवडता छंद आहे. चित्रकलेचा सराव करत राहणे हेच चांगला चित्रकार बनण्याचे तंत्र आहे, हे आता मला समजले आहे.
Please mark Brainliest
Similar questions