India Languages, asked by narvekarshreeya0, 4 months ago

माझा आवडता छंद जेवण बनवणे वर निबंध​

Answers

Answered by junali007
0

Explanation:

आवडलेली वस्तू जपून ठेवायचा हा माझा छंद  आहे. त्यामुळे ब-याच चांगल्या गोष्टी मी वाचायला लिहायला लागण्यापूर्वी जमवल्या होत्या. मला   स्टॅम्प  गोळा करण्याचा छंद लागला. एकदा माझ्या दादाने माझी सारी इस्टेट पाहिली आणि तो म्हणाला, ' अरे छोटू, किती सुंदर टाइम्स आहे तुझ्याजवळ!'  त्याने लगेच एक छोटी गोळी आणली. मग त्याने त्याचा त्यांचे वर्गीकरण केले आणि तेही चिटकवले. परफेक्ट टाईम कोणत्या देशातील आहे याची नोंदही केली. आता या या सर्व गोष्टी मी स्वतः करतो. मध्यंतरी माझा मामा विदेशात गेला होता. त्यांनी   मला विविध देशातील स्टॅम्प आणून दिले. घरातील सर्वजण मला माझ्या छंदात मदत करतात. आईच्या  आईच्या ऑफिसमधून विदेशातून पत्र येतात, टाईम साई मला आणून देते. त्यामुळे विदेशातील अनेक प्रसंग, घटना,   स्थळे, माझ्या वहीत जमली आहेत.  भारतात वेळोवेळी विविध स्टॅम्प  तयार होतात. बाबा ते मला आणून देतात. त्यांच्या मी वेगवेगळ्या वयात केले आहेत. प्रत्येक त्यांची माहिती मी लिहून ठेवली आहे. त्यामुळे माझे हे  सारे संग्रह खूप माहितीपूर्ण झाले आहे.

Similar questions