India Languages, asked by jayashreedhurjad, 6 months ago

माझा आवडता छंद क्रिकेट ​

Answers

Answered by yashpatil12381
33

Answer:

माझा आवडता खेळ क्रिकेट

मला सगळ्यांसारखे खेळायला खूप आवडते आणि आम्ही सर्व मित्र खूप प्रकारचे खेळ खेळत असतो पण या सर्व खेळान मधून आम्हा सर्वांना आवडणारा खेळ एकच तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे.

मला आभास आणि काम करयला खूप कंटाळ येतो पण मी क्रिकेट खेळायला कधीही तयार अस्तो मला क्रिकेट खेळायला कधीच कंटाळ येत नाही. आमच्या गाव मदे एक मोठे ग्राउंड आहे. आम्ही सर्व गावातील मुले मिळून त्या ग्राउंड वर दर वर्षी क्रिकेट पीच तयार करतो.

मी आणि माझे सर्व मित्र ह्याच ग्राउंड वर दर सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळत असतात. आमची एक क्रिकेट टीम आहे आणि त्या टीमचा मी कॅप्टन आहे. सुट्टी असली कि आमची टीम दुर्या गावा मदे असलेल्या क्रिकेट टीम शी क्रिकेट ची म्याच खेळतो. आम्ही अश्या खूप श्या म्याच खेळो आहोत आणि आम्हला खूपशे बगक्षिसे भेटली आहेत ती आमचा टीम ची आहेत.

मला क्रिकेट मदे फलंदाजी करयला आवडते आणि मी एक चांगला फलंदाज आहे, त्यामुलेच मला बेस्ट ब्याटसमान चे कप भेटले आहेत. मी फलंदाजी माझ्या काकान कडून शीक्ला आहे ते हि खूप चांगली फलंदाजी करतात.

क्रिकेटचे सामने असले कि आम्ही सर्व मुले ते टीव्ही वर बगतो आणि आम्हाला खूप उत्साह असतो, भारताचा संग विजय झाला कि आम्हाला आनंद होतो. आनंदाने आम्ही नाचू लागतात.

Similar questions