Hindi, asked by gopinathgadge123, 8 days ago

माझा आवडता छंद निबंद लिहा pls help.Me guys

Answers

Answered by khadeshivani00
2

Answer:

छंद म्हणजे रिकाम्या वेळेत आपले मन रमवणे. गाणेगाणे, पुस्तक वाचणे, लिहिणे ,संगीत ऐकणे,खेळणे ,चित्र काढणे इत्यादी . पण माझा आवडता छंद आहे वाचन. वाचन मला ऐवढे आवडते की मी फक्त ते रिकाम्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास, खेळ मधून वेळ काढते . वेळेतून वेळ काढते .

मला वाचनाचा छंद लहानपणापासून आहे. पुस्तक मिळाले की ,मला खूप आनंद होतो . मी वेळेत वेळ काढून ती पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करते. माझ्या आई बाबांनी मला वाचण्याची सवय लहानपणापासून लावली. आणि ती सवय आज माझा छंद झाला आहे. मी लहान असताना ते मला गोष्टी सांगत असत . कधी कधी ते गोष्टी वाचून दाखवत असत . त्या गोष्टींनी मूळे वाचन्याची सवय लागली. मग मी स्वतः गोष्टी वाचू लागली. मला गोष्टींचा खूप आनंद मिळू लागला . छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड.

अजून एक गैरसमज ज्यांना वाचनाच्या छंदापासून परावृत्त करते ते म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते. हे सरासर चुकीचे मत आहे. वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा ओझे वाटला नाही पाहिजे.

Answered by AmAnushka
1

Answer:

Answer other question, if it is without brainliest, then will mark

Similar questions