माझा आवडता छंद या विषयावर निबंध लिहा. (drawing ) in marathi who ever give correct answer l will mark as brainliest
Answers
Answer:
माझा आवडता छंद - वाचन.
आमच्या शाळेच छोटे ग्रंथालय होते . ज्या विद्यार्थींना वाचनाची आवड होती ते सर्वांना पुस्तक वाचायला द्यायचे . मी सुट्टी मध्ये शाळेच्या वाचनालयातून पुस्तक वाचण्यास घेऊन जायची. वाचनाचा छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही.
प्रवासात जाताना तर पुस्तकच माझ्या बँगेत सोबती असासचे . या छंदामुळे मला जगात घडत असणारी सर्व घटनांची माहिती मिळायची .वाचनामूळे माझ्या ज्ञानात ही वाढ होत असे.
नंतर काँलेज मध्ये सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचे खाते उघडले . मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. माझ्या छंदामुळे मी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केले आहे . आधी अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते वाचायचे . मी दररोज वाचनालयात वाचन करायची . मी वाचनासाठी पुस्तकांचे वेगळे कपाट ठेवले आहे .
माझ्याकडे सर्वप्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्या मध्ये गोष्टीची पुस्तके , मासिक, कांदबरी व खुप काही वाचन सामग्री आहे.
वाचनाच्या छंदामूळे मला खूप फायदा होतो . समाज सुधारकांच्यास ,वीर पुरुषांची गोष्टी वाचतांना आनंद मिळतो . कधी hकधी गोष्टींमधून अनेक देशांची माहिती मिळते. मी वर्गात विविध विषयांवर मी बोलू शकते . आता तर 'पुस्तक' हा जणु माझा मित्रच बनला आहे .
Explanation:
have a great day ahead friend
hello bhai
plz kuch points mujhe bhi de do