Hindi, asked by rajmnkam, 2 months ago

माझा आवडता छं द या 'वषयावर ८ ते १० ओळीत

नबंध लेखन करा.


ु/दे – वेगवेग1या 2कारचे छं द-----आवडता छं द ----वेळेचा उपयोग ----छं द
जोपास7याचा फायदा--- छंदामधून :मळणारे <ान ---- छं द जोपास7यामुळे
:मळणारा आनंद.
२) ‘2ामा?णकपणा’ यावर आधाAरत कोणतीह एक कथा तुमDया शEदांत :लहा

Answers

Answered by hanmantuaurade
1

Answer:

माझा आवडता छंद

छंद म्हणजे रिकाम्या वेळेत आपले मन रमवणे. गाणेगाणे, पुस्तक वाचणे, लिहिणे ,संगीत ऐकणे,खेळणे ,चित्र काढणे इत्यादी . पण माझा आवडता छंद आहे वाचन. वाचन मला ऐवढे आवडते की मी फक्त ते रिकाम्या वेळेत करत नाही तर त्याच्यासाठी अभ्यास, खेळ मधून वेळ काढते . वेळेतून वेळ काढते .

मला वाचनाचा छंद लहानपणापासून आहे. पुस्तक मिळाले की ,मला खूप आनंद होतो . मी वेळेत वेळ काढून ती पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करते. माझ्या आई बाबांनी मला वाचण्याची सवय लहानपणापासून लावली. आणि ती सवय आज माझा छंद झाला आहे. मी लहान असताना ते मला गोष्टी सांगत असत . कधी कधी ते गोष्टी वाचून दाखवत असत . त्या गोष्टींनी मूळे वाचन्याची सवय लागली. मग मी स्वतः गोष्टी वाचू लागली. मला गोष्टींचा खूप आनंद मिळू लागला . छंद म्हणजे नेहमी जोपासलेली आवड.

अजून एक गैरसमज ज्यांना वाचनाच्या छंदापासून परावृत्त करते ते म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते. हे सरासर चुकीचे मत आहे. वाचन जर छंद असेल तर तो अभ्यास किंवा कामासारखा ओझे वाटला नाही पाहिजे.

माझा आवडता छंद - वाचन.

आमच्या शाळेच छोटे ग्रंथालय होते . ज्या विद्यार्थींना वाचनाची आवड होती ते सर्वांना पुस्तक वाचायला द्यायचे . मी सुट्टी मध्ये शाळेच्या वाचनालयातून पुस्तक वाचण्यास घेऊन जायची. वाचनाचा छंदामुळे मला कधीच कंटाळा येत नाही.

प्रवासात जाताना तर पुस्तकच माझ्या बँगेत सोबती असासचे . या छंदामुळे मला जगात घडत असणारी सर्व घटनांची माहिती मिळायची .वाचनामूळे माझ्या ज्ञानात ही वाढ होत असे.

नंतर काँलेज मध्ये सार्वजनिक वाचनालयात देखील माझ्या नावाचे खाते उघडले . मग काय, नेहमी माझ्या हातात पुस्तकच दिसायला लागले. माझ्या छंदामुळे मी कधी अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही केले आहे . आधी अभ्यास संपवायचा आणि मग जे हव ते वाचायचे . मी दररोज वाचनालयात वाचन करायची . मी वाचनासाठी पुस्तकांचे वेगळे कपाट ठेवले आहे .

माझ्याकडे सर्वप्रकारच्या पुस्तकांचा संग्रह झालेला आहे. त्या मध्ये गोष्टीची पुस्तके , मासिक, कांदबरी व खुप काही वाचन सामग्री आहे.

वाचनाच्या छंदामूळे मला खूप फायदा होतो . समाज सुधारकांच्यास ,वीर पुरुषांची गोष्टी वाचतांना आनंद मिळतो . कधी कधी गोष्टींमधून अनेक देशांची माहिती मिळते. मी वर्गात विविध विषयांवर मी बोलू शकते . आता तर 'पुस्तक' हा जणु माझा मित्रच बनला आहे .

तर मित्रांनो हा होता माझा आवडता छंद मराठी निबंध , Maza Avadta Chand Marathi Nibandh एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा आहे. तुम्हाला कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर ते आम्हाला comment करून कळवा. धन्यवाद.

Similar questions