माझा आवडता खेळ
essay in Marathi
Answers
Explanation:
मला सगळ्यांसारखे खेळायला खूप आवडते आणि आम्ही सर्व मित्र खूप प्रकारचे खेळ खेळत असतो पण या सर्व खेळान मधून आम्हा सर्वांना आवडणारा खेळ एकच तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा माझा आवडता खेळ आहे.
मला आभास आणि काम करयला खूप कंटाळ येतो पण मी क्रिकेट खेळायला कधीही तयार अस्तो मला क्रिकेट खेळायला कधीच कंटाळ येत नाही. आमच्या गाव मदे एक मोठे ग्राउंड आहे. आम्ही सर्व गावातील मुले मिळून त्या ग्राउंड वर दर वर्षी क्रिकेट पीच तयार करतो
मी आणि माझे सर्व मित्र ह्याच ग्राउंड वर दर सकाळ संध्याकाळ क्रिकेट खेळत असतात. आमची एक क्रिकेट टीम आहे आणि त्या टीमचा मी कॅप्टन आहे. सुट्टी असली कि आमची टीम दुर्या गावा मदे असलेल्या क्रिकेट टीम शी क्रिकेट ची म्याच खेळतो. आम्ही अश्या खूप श्या म्याच खेळो आहोत आणि आम्हला खूपशे बगक्षिसे भेटली आहेत ती आमचा टीम ची आहेत.
Answer:
some Kdrama I like the most
- Hwarang
- true beauty
- strong woman dobong soo
- Mr. queen
I strongly suggest to watch mr. queen it's really funny