World Languages, asked by pallurudra, 1 year ago

माझा आवडता लेखक निबंध​

Answers

Answered by pandekhushi
17

Answer:

तसे तर सगळेच लेखक मला फार आवडतात. पण सर्वात आवडणारे म्हणजे वि. वा. शिरवाडकर . यांचाच वाढदिवस आपण मराठी दिवस म्हणून साजरा करतो. कुसुमाग्रज यांचेच टोपण नाव आहे. कुसुम ही त्यांची आवडती लहान बहीण होती.या वरूनच त्यांचे कुसुमाग्रज हे नाव पडले.

Similar questions