माझा आवडता मित्र निबंध इन मराठी
Answers
Answered by
14
Answer:
माझे नाव राहुल आहे. मी सातव्या वर्गात शिकतो. माझ्या वर्गात अनेक मूल आहेत. पण त्या सर्वात राम मला खूप आवडतो. तो माझा सर्वात आवडता मित्र आहे. तो हुशार असून खेळातही तरबेज आहे.
राम एका चांगल्या कुटुंबातला आहे त्याचे वडील सरकारी नोकरी करतात.
राम अभयासात नेहमी पहिला असतो . आपला गृहपाठ तो नेहमी वेळेवर करतो.माझा गृहपाठ करण्यासाठी पण तो मला मदत करतो.राम चे घर माझा घराजवळच आहे , तो जेव्हाही माझा घरी येतो तेव्हा आदराने माझा आई वडिलांना नमस्कार करतो. असा सदचारित्र व गुणवान मित्र मिळाल्यामुळे मी फार आनंदी आहे.
I hope it helps
mark me as brainliest.
Similar questions