माझा आवडता नेता निबंध लिहा
Note : dekheye zyaada Bada mat likna normal likhna please
Answers
Answered by
2
Answer:
आपल्या भारत देशामध्ये अनेक महान नेता होऊन गेले. प्रत्येकाने आपल्या देशासाठी काही महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. परंतु या सर्व नेत्यांपैकी माझ्या आवडता “नेता पंडित जवाहलाल नेहरू” हे आहेत.
पंडित जवाहरलाल नेहरू आवडता नेता आसण्या मागचे कारण म्हणजे ,पंडित जवाहलाल नेहरू यांनी आपल्या देशासाठी अनेक महत्वाची कामगिरी केली.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळाला. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यासोबत ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अग्रगण्य नेता सुद्धा होते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढाईमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांचा महत्त्वाचा वाटा होता. जवाहरलाल नेहरू हे खूपच संवेदनशील मनाचे होते त्यामुळे त्यांना मुले खूप आवडत व ते सतत लहान मुलांची संवाद साधत.
Similar questions