India Languages, asked by TransitionState, 11 months ago

माझा आवडता पक्षी चिमणी, मोर, पोपट – मराठी निबंध, भाषण

Answers

Answered by fistshelter
22

Answer: मोर हा माझा आवडता पक्षी आहे. तो आपला राष्ट्रीय पक्षीही आहे. मोराला मयूर असेही म्हणतात.

मोर हा अत्यंत आकर्षक, सुंदर आणि जमिनीवर राहणारा पक्षी आहे. मोराचे पंख खूपच मोहक असतात. वसंत आणि वर्षा ऋतूमध्ये मोर जेव्हा पिसारा फुलवून आनंदाने नाचतो तेव्हा तो अप्रतिम दिसतो.

मोर जास्तकरून जंगलात आढळतात. ते घरटे बनवून राहत नाहीत. साप हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. मोराला 'पक्ष्यांचा राजा' असेही म्हणतात. भारताप्रमाणेच म्यानमारचा राष्ट्रीय पक्षीही मोरच आहे.

Explanation:

Answered by jitendrakumarsha2432
2

Answer:

जागतिक महिला दिन मराठी माहिती निबंध, भाषण, लेख

मी क्रिडांगण बोलतोय मराठी निबंध, भाषण, लेख | आत्मवृत्तपर मराठी

मी पंतप्रधान झाले तर/झालो तर मराठी निबंध, भाषण, लेख

Similar questions