India Languages, asked by amrita488, 6 months ago

माझा आवडता पक्षी या निबंध लिहा​

Answers

Answered by atharva926137
10

मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बगीतला कि बगतच राहाव असे वाटते, महुणून तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.

मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोर.." जी आपण सर्वेच लहापानी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्यच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चालतो

Answered by krishnanama177886
12

Answer:

माझा आवडता पक्षी मोर

मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बगीतला कि बगतच राहाव असे वाटते, महुणून तो माझा सर्वात आवडता पक्षी आहे.

मोर पाहताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते ती म्हणजे लहानपणी ची कविता "नाच रे मोर.." जी आपण सर्वेच लहापानी गातो. मोराचे ते सुंदर हिरवे-निळे पंख, त्यच्या डोक्यावर असलेला तो सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडेल. ह्याच गोष्टी मुळे मोर एकदम रुबाबात चालतो.

मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. प्राचीन काला पासूनच मोराचे एक विशिष्ट स्तान आहे. मोर हे सरस्वती चे वाहन आहे म्हनुनच लोक मोराची पूजा हि करतात. चित्रकार असो कि कवी ह्या दोगा कलाकारांना मोर कूप आवडतो आणि ते त्यांच्या कळे मधून दिसते.

मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्याचा मित्र सुधा आहे. मोर शेत नस करणारे उपद्र्वि प्राणी जसे उंदीर, बेडूक, साप ह्यांना तो खातो व शेताची रक्षा करतो. मोर असल्याने बोगांची तसेच वनांची शोभा वाढवतो.

मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला कि तो सुंदर पिसारा फुलून नुर्त्य करतो. त्यचा तो नाच बाग्न्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात.

मि मोराची कूप चित्रे जमवली आहेत. मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे.

Explanation:

hope it helps you

please mark me as brainlist

Similar questions