India Languages, asked by TransitionState, 9 months ago

माझा आवडता ऋतू पावसाळा, हिवाळा, उन्हाळा – मराठी निबंध, भाषण

Answers

Answered by fistshelter
106

Answer: माझा आवडता ऋतू 'हिवाळा' हा आहे. 'शरद' ऋतू किंवा 'हिवाळ्याचे' आगमन पावसाळ्यानंतर होते. हिवाळा हा भारतातील मुख्य ऋतूंंपैकी एक आहे. तो नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत असतो.

हा ऋतू उत्सवांची रेलचेल घेऊन येतो. दीपावली, दसरा, नवरात्री, भाऊबीज, ख्रिसमस इ. या हंगामात येणारे प्रमुख भारतीय सण आहेत. हा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे कारण या हंगामात पचनशक्ती मजबूत असते.

या ऋतूमध्ये दिवस लहान आणि रात्री मोठ्या असतात. हिवाळ्यात संपूर्ण भारतात थंडीचे साम्राज्य पसरते. प्रचंड थंडी आणि धुक्यामुळे आयुष्य विचलित होऊ लागते. याचा रेल्वे प्रवास आणि हवाई प्रवासावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यूसुद्धा ओढवतो.

Explanation:

Answered by dhananjayzaddz
21

कृपया

please

Mark me as brainlist

Attachments:
Similar questions