माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावर आठ दहा ओळी लिहा
Answers
Answered by
1
Answer:
माझा आवडता ऋतू पावसाळा या विषयावर सोप्या भाषेतील सविस्तर निबंध वाचण्यासाठी कृपया आमच्या website वर visit करा.
www.sopenibandh.com
Answered by
1
Answer:
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये पावसाळ्यामध्ये होणाऱ्या मनमोहक गोष्टी कशाप्रकारे मनाला प्रसन्न करतात. व पावसाळा का आवश्यक आहे हे सांगितले आहे. पावसाळ्याची आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.
उन्हाळ्याच्या त्रासाने सर्व धरती कंटाळून गेलेली असते. उष्णतेने सर्वांगाची लाही होत असते. अन् अशा वेळी 'पावसाच्या धारा। येती सरासरा। झाकळले नभ। सोसाट्याचा वारा॥' अशा त-हेने वर्षाराणीचे आगमन होते अन् होरपळलेल्या मनावर शीतल, थंडगार झुळूक फुकर घालते.
Explanation:
please mark as brainlist
Similar questions