माझा आवडता ऋतू - पावसाळा" या विषयावर निबंध
Answers
Answer:
उन्हाळ्याच्या त्रासाने सर्व धरती कंटाळून गेलेली असते. उष्णतेने सर्वांगाची लाही होत असते. अन् अशा वेळी 'पावसाच्या धारा। येती सरासरा। झाकळले नभ। सोसाट्याचा वारा॥' अशा त-हेने वर्षाराणीचे आगमन होते अन् होरपळलेल्या मनावर शीतल, थंडगार झुळूक फुकर घालते.तप्त निसर्ग पावसाने न्हाऊन निघतो अन टवटवीत होतो. आसुसलेली मने, पक्षी, झाडे माडे साऱ्यांवर आनंदाची बरसात होते. मेघांचे गर्जन, मुसळधार पाऊस सर्व वातावरणास लपेटून राहणारा गारवा या साऱ्याच गोष्टी मला खूप आवडतात. अन् म्हणूनच माझा आवडता ऋतू आहे वर्षाऋतू म्हणजेच पावसाळा !
आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतोमेघांचे गर्जन, मुसळधार पाऊस सर्व वातावरणास लपेटून राहणारा गारवा या साऱ्याच माझा आवडता ऋतू आहे पावसाळा !!! नमस्कार आजच्या या लेखात आपण पावसाळा या विषयावर मराठी